'BARTI - Webinar - Growth opportunities for the Food Processing Industry in India:- डॉ. सोनाली बनसोडे'

01:25:31 May 12, 2023
'\"डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तर्फे Growth opportunities for the Food Processing Industry in India या विषयावर मार्गदर्शनपर वेबिनार”  व्याख्याते :-  मा. डॉ. सोनाली बनसोडे Food Technologist  (Phd., PGDCTM, Mtech, BTech)   मा. व्याख्याते मॅडम यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर खालील ई-मेल आय डी व मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.  sonalict2012@gmail.com   डॉ. सोनाली बनसोडे मॅडम मो. नं. :-  9867273731.  दिनांक : गुरुवार, ०३ मार्च २०२२  वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी १.००  या वेळेत बार्टी ऑनलाईन या युट्युब च्या चॅनेलवरून मार्गदर्शन करणार आहेत.  तरी, या वेबिनारचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.' 
See also:

comments